घटस्फोटाची केस – २
नमस्कार मित्रांनो मी नयन आज तुम्हा सर्वांसमोर माझ्या कथेचा पुढील भाग घेऊन हजर आहे. माझ्या कथेच्या मागील भागात तुम्ही वाचलं की, माझ्याकडे माया नावाची एक बाई घटस्फोटासाठी आली होती. तिचं रुप पाहुन मी तिचा दिवाना झालो होतो. तिला दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. त्या दिवशी रात्री मी माझ्या बायकोला माया समजूनच झवलं. एवढी दमदार झवाझवी पाहून माझ्या बायकोने पण ओळखलं होतं की, आज काहीतरी झालंय. बायकोला घपाघप धक्के मारत लगातार पंधरा मिनिटे झवून तिच्या पुच्चीमध्ये वीर्य काढलं. पूर्ण वीर्याने तिची पुच्ची भरून आम्ही दोघेपण तसेच नागडे झोपी गेलो. आता पुढे – रात्री अचानक माझी मुलीच्या रडण्याच्या आवाजाने आम्ही जागे झालो. बायको तशीच उठून एक गाउन अंगावर टाकून बाजूच्या खोलीत मुलीजवळ गेली. मुलीला झोपवून ती परत माझ्याजवळ आली. जवळ येताच तिने आपला गाउन काढून टाकला, आणि माझ्या बाजूला येऊन झोपली. हळूच तिने आपला एक हात आणि पाय माझ्या अंगावर टाकला. माझ्या छातीवरील केसांमधून आपल्या हाताची बोटे फिरवत ती मला म्हणाली, “मग काय विचार आहे माझ्या रावांचा आज? अजून एकदा मला दमवायला तयार आहेत का?” हे म्हणत ती हसायला लागली. मी काहीच न बोलता तिच्याकडे पाहू लागलो. माझ्या असं पाहण्याने तिला लाज वाटत असावी. म्हणून तिने आपली नजर दुसरीकडे वळवली. मग मी तिच्या बाजूला सरकलो आणि तिचा चेहरा हातात घेतला. तिच्या माथ्यावर एक चुंबन देत मी तिला म्हणालो, “तुझी इच्छा असेल तर मी नाकारू शकत नाही.” माझ्या तोंडून हे ऐकताच माझी पत्नी लगेच माझ्या अंगावर चढली. तिने माझ्या बुल्ल्याला आपल्या हातात पकडलं. बुल्ला अजून ताठलेला नव्हता, म्हणून मग तिने त्याला चोळायला सुरुवात केली. बुल्ला जेव्हा तानायला लागला, तेव्हा मग ती त्याला आपल्या तोंडात भरून चोखू लागली. तिने माझा बुल्ला तोंडात घेताच बुल्ला पूर्णतः ताणून उभा राहिला. मग माझ्या बायकोने माझ्या जांघेवरून हात फिरवत माझा बुल्ला चोखण्यास सुरुवात केली. बुल्ला पूर्णपणे ओला होताच ती माझ्या कंबरेच्या भोवती आपले पाय पसरून माझ्या बुल्ल्यावर बसू लागली. तिने मला तिची पुच्ची चाटण्याची संधी दिली नाही. मी लगेच तिच्या कंबरेला माझ्या हातांनी पकडून खालून माझी कंबर उचलून एक हलका धक्का मारला. पहिल्याच धक्क्यात माझा बुल्ला तिच्या पुच्चीला फाडून आत घुसला. बुल्ला आतमध्ये जाताच तिने आपले दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. आणि आता माझी पत्नी स्वतःहून आपली कंबर हलवत झवून घेत होती. मी आता माझे दोन्ही हात तिच्या स्तनांवर नेऊन चोळू लागलो. तिच्या स्तनाचे निप्पल पूर्ण कडक झाले होते. मी माझी मान वर उचलून त्यांना आपल्या तोंडात घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझी बायको मला ते तोंडात पकडू देत नव्हती. थोड्याच वेळात ती थकून मला म्हणाली, “आता माझ्याने अजून सहन होत नाही, तुम्ही माझ्या अंगावर चढून पकापक झवा.” मी ह्याच क्षणाची वाट पाहत होतो. मी लगेच तिला पकडून बाजूला झोपवलं आणि स्वतः तिच्या अंगावर आलो. आम्ही दोघेही खूप उत्तेजित होतो. म्हणून मग मी सरळ माझा बुल्ला तिच्या पुच्चीवर घासून आतमध्ये घुसवला. आता मात्र माझ्या बायकोचे स्तन माझ्या तोंडासमोर होते, त्यामुळे तिचा नाईलाज होता. लगेच मी तिच्या स्तनांना आपल्या तोंडात घेऊन चावू लागलो. मी चावताच तिच्या तोंडून एक किंकाळी निघाली. माझ्या बायकोला ओरडताना पाहून मी तिला म्हणालो, “काय करत आहेस? बाजूच्या खोलीत झोपलेल्या मुलीला सांगायचं आहे का, तिचे आई-बाबा झवाझवी करताहेत म्हणून.” माझ्या तोंडून हे असलं ऐकून तिने मला हसत लाडाने छातीमध्ये मारलं. मी आता तिच्या दोन्ही हातांना पकडून बाजूला केलं, आणि स्तन चोखत खालून जोरदार झटके मारू लागलो. माझ्या प्रत्येक झटक्याने माझ्या पत्नीचं पूर्ण अंग हलत होतं. तेव्हाच तिने मला गच्च पकडून घेतलं. मी समजलो की आता हिचं पाणी गळणार म्हणून मग मी सुद्धा माझ्या झटक्यांची गती वाढवली. पुढील दहा-पंधरा झटक्यांत मी सुद्धा माझं वीर्य सोडून मोकळा झालो. माझ्या बायकोने तिची नखं माझ्या पाठीत रोवली होती, त्यामुळे मला हलका त्रास होऊ लागला होता. दोघेही थंड पडल्यावर मग माझ्या बायकोने उठून खोलीतला दिवा बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन तशीच भोंगळी झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता माझा डोळा उघडला. उठून पाहिल्यावर मला समजलं की आज उठायला खूप उशीर झालाय. मी माझ्या बायकोला आवाज दिला, तर ती पूर्ण तयार झालेली होती. तिला तयार झालेलं पाहून मी विचारलं, “तू आज कुठे जात आहेस का?” त्यावर ती म्हणाली, “मला वाटलंच होतं तुम्ही विसरणार म्हणून. आज शर्मा काकूंच्या इथे बारशाचा कार्यक्रम आहे ना.” मग मी तिला म्हटलं, “तुला किती वेळ लागेल तिकडे?” त्यावर ती म्हणाली, “तुम्ही तयार होऊन जा ऑफिसला. मी संध्याकाळीच येईल आता घरी.” मग मी तिला चहा बनवायला सांगून अंघोळीला गेलो. तेव्हा माझ्या मनात पुन्हा मायाचा विचार आला. आज माया येत आहे, आणि माझी पत्नी पण घरी नाही. ह्यापेक्षा सुंदर मौका भेटणं शक्य नाही. हा विचार करून मी मनातल्या मनातच खुश झालो. मी अंघोळ करून बाहेर येताच बायकोने माझ्या हातात चहाचा कप दिला. मी चहा घेत असतानाच तिने मला जेवण कुठं आहे, आणि बाकीच्या गोष्टी कुठं ठेवल्या आहेत, हे सर्व सांगितलं. मी चहा घेऊन कप ठेवला, आणि तिच्याजवळ आलो. माझी बायको तेव्हा आरशासमोर उभी राहून तिची साडी नेसत होती. मी मागून तिला गच्च मिठी मारली. त्यावर ती म्हणाली, “एक रात्र पुरे झालेली दिसत नाहीये वकील साहेबांना.” मी काहीच न बोलता तिच्या मानेवर चुंबन दिलं. मानेवर चुंबन ही माझ्या बायकोची कमजोरी आहे. तिने लगेच मला बाजूला लोटून दूर केलं. मी पण आता अजून तिला परेशान न करता जेवण करायला बसलो. सर्व कामे आटोपून मी माझ्या घरातील ऑफिस उघडून बसलो. माझी बायको अजून तयार होत होती. ऑफिस उघडून दहा मिनिटेच झाली असतील, तोच मला माया येताना दिसली. माया माझं ऑफिस शोधत होती, आणि तेव्हाच माझी बायको तयार होऊन निघू लागली. तिने घराची चावी मला दिली आणि मग निघून गेली. बायको जाताच माया माझ्या ऑफिसमध्ये आली. माया ऑफिसमध्ये येताच मी तिला बसायला सांगितलं. समोरील खुर्चीवर बसत-बसत माया म्हणाली, “तुमची बायको तर खूप सुंदर आहे.” मी लगेच तिची प्रशंसा करत म्हणालो, “तुमच्यापेक्षा सुंदर नाही, मायाजी.” त्यावर माया लाजू लागली. तिचं लाजेने मान खाली करण्यात सुद्धा मला एक वेगळंच सुख मिळत होतं. थोडं बोलणं झाल्यावर मी तिला चहासाठी म्हणून माझ्या घरात बोलावलं. माया सुद्धा विरोध न करता लगेच उठून माझ्या मागे येऊ लागली. मी मग ऑफिसचा दरवाजा आतून बंद केला आणि मायाला घेऊन घरात आलो. घरामध्ये येताच मी आता मायाजवळ जाण्याचा मार्ग शोधत होतो. मी तिला बाहेरच्या खोलीमध्ये बसायला सांगून किचनमध्ये गेलो. तर ती पण माझ्या मागे किचनमध्ये आली. माया मला म्हणाली, “तुम्ही फक्त मला सामान कुठे आहे सांगा, मी चहा बनवते.” मग मी तिला सर्व सामान काढून दिलं. लगेच तिने गॅसवर चहा ठेवला. मी तिच्या बाजूला उभा राहून तिच्याकडे पाहत होतो.