बॉस ची लकी लेक
मी एका कंपनी मध्ये ऑफिस स्टाफ या पदावर काम करत होतो. माझी घरची परिस्थिती तशी फार काही चांगली नव्हती. तसा या कंपनी मध्ये बरेच वर्ष काम करत होतो. पण मला पाहिजे तशी अपेक्षित पगारवाढ मिळत नव्हती ना तशी पोस्ट मिळत होती. मी कितीही चांगले काम केले तरी माझ्या कंपनी चा मालक काही ना काही कारण काढून माझे प्रमोशन टाळत असे. पण मी मात्र इमान इतबारे काम करत होतो. माझ्या मालकाला एकच मुलगी होती. काही कारणास्तव त्यांना पुढे मूल झाले नाही. त्यामुळे त्यांनी तेवढ्यावरच ऑपरेशन करून घेतले होते. एकुलती एक असल्याने त्याने तिच्या मुलीचे खूपच लाड केले होते. मुळातच घरची परिस्थिती चांगली असल्याने तिचे राहणीमान देखील तसेच चांगले होते. घरात सगळ्या सुखसोयी होत्या. तिला पाहिजे ते तिचा बाप घरी आणून देत होता. तिला कामाची अजिबातच सवय नव्हती. दिवसभर घरी टीव्ही बघत बसणे आणि आवडीचे पदार्थ मागवून खाणे एवढी दोनच कामे ती करत होती. त्यामुळेच तिचे वजन खूपच वाढले होते. चेहरा थोडा सुजल्या सारखा दिसू लागला होता. तिच्या या वजनामुळे तिला तिचे मित्र मैत्रिणी देखील टाळत होते. त्यामुळे ती एकलकोंडी झाली होती. तिच्या बापाला तिने कामात लक्ष घालावे असे त्याला वाटत होते. त्यासाठी त्याने तिला रोज ऑफिस ला येऊन बसण्यास सांगितले होते. तिचे नाव शिवानी होते. ती आज पहिल्यादाच ऑफिस ला आली होती. फॉर्मल शर्ट आणि पॅण्ट घालून शिवानी कसेबसे वजन सावरत आली. आल्या आल्या बापाच्या केबिन मध्ये जाऊन बसली. बापाने सुरवातीस जुजबी माहिती दिली आणि मग तिला घेऊन स्वतः तो बाहेर आला. ऑफिस मधील प्रत्येकाची ओळख तो करून देत होता. सर्वात शेवटी माझा नंबर आला. “हा राजेश. ऑफिस मधील सर्वात जुना आणि सर्वात हुशार कर्मचारी” त्याने माझी ओळख करून दिली. “हाय राजेश. आय एम शिवानी” तिने इंग्लिश मध्ये तिची ओळख करून दिली. नमस्कार चमत्कार झाले आणि ते दोघे केबिन मधे निघून गेले. मी माझ्या कामाला लागलो. तासाभराने शिपायाने सांगितले कि मालकाने मला त्याचा केबिन मध्ये बोलावले आहे. मी आत गेलो. “ये राजेश. बस. हे बघ आज पासून शिवानी ऑफिस मध्ये रोज येणार आहे. मी तिला थोडी फार माहिती दिली आहे. बाकी कामाचे स्वरूप, आपले कस्टमर इत्यादी सगळ्या गोष्टी तीला तू शिकवशील. मला असे वाटते कि तू तुला तुझ्या सारखेच कामात तरबेज करावेस. यासाठी आज पासून तू तिच्या साठी बनविलेल्या केबिन मध्ये तिच्या सोबत बसशील. एखाद्या पर्सनल सेक्रेटरी सारखे तुला तिचे काम करावे लागेलच आणि आपले काम देखील शिकवावे लागेल बर का” माझा मालक मला म्हणाला. मी हो किंवा नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. मी माझे सामान गुंडाळले आणि तिच्या केबिन मधे जाऊन बसलो. दिवस जातील तसे मी शिवानी ला एकेक गोष्ट समजावून सांगत होतो. ती माझाशी खूप आपुलकीने वागायची. ती माझ्य बॉस ची मुलगी आहे असे मला तिने कधी जाणवू दिले नाही. माझ्याशी ती मनमोकळे पणाने ऑफिस मधील गोष्टी विचारायची. पण कितीही केले तरी शेवटी ती माझ्या बॉस ची मुलगी होती. त्यामुळे मला माझी पायरी मला नक्कीच माहित होती. दोन एक महिने झाले होते शिवानी ने ऑफिस ला येऊन. आणि तिच्या एकंदरीत प्रगतीवर तिचा बाप देखील खुश होता. तिने माझे खूपच कौतुक त्याच्याकडे केले होते.त्यामुळे मलाही बरे वाटले होते. ऑफिस कामासाठी माझे आता त्यांच्या घरी येणे जाणे असायचेच. पूर्वी बॉस करायचे ते थोडे फार काम शिवानी स्वतः करू लागली होती. त्यामुळे माझे रिपोर्टींग तिला होऊ लागले होते. घरी गेल्यावर ती मला आपुलकीने चहा पाणी विचारायची . इतक्या वर्षात बॉस ने मला कधीच विचारले नव्हते. त्यामुळे मला तिच्याबद्दल एक प्रकारे जवळीक वाटू लागली होती. तसे आम्ही दोघे बऱ्यापैकी समवयस्क होतो. त्यामुळे आमचे ट्युनिंग लगेच च जुळले होते. ती आता मला तिच्या कॉलेज विश्वातीले गमती जमती सांगू लागली. एकदा असेच आम्ही बोलत असताना ती म्हणाली “राजेश तुला एक सांगू का. मला ना या माझ्या वजनामुळे कुठे जावेसे वाटत नाही. लोक मला टाळतात. मी खरीच इतके बेढब दिसते का रे?” “छे छे. तू अजिबात बेढब दिसत नाही. पण तू आता आणखीन वजन वाढू देऊ नको. आता आहेस तितकी छान दिसतेस” मी म्हणालो. लागलीच मी तिंची माफी देखील मागितली कारण ती छान दिसते याचा कदाचित ती चुकीचा अर्थ घेईल या भीतीने. “अरे सॉरी काय म्हणतो. मला आवडले तुझे खरे बोलणे. मी खरंच इतकी छान दिसते का रे?” ती म्हणाली. मी नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. “हो. खरच तू छान दिसते” मी म्हणालो. त्यावर तिने चक्क पैकी माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाली “राजेश खर सांगू का मला आजवर कोणीच छान म्हंटले नाही. मी सुंदर आहे हे म्हणणारा तू पहिलाच आहेस. तू देखील मला छान वाटतोस” असे म्हणून ती माझ्या जवळ येऊन बसली. माझ्या छातीत धडधड चालू झाली. माझ्या बॉस च्या मुली सोबत मी हातात हात घेऊन बसलो होतो. माझी अवस्था बघून ती म्हणाली “घाबरू नको. मी बाबाना काही सांगणार नाही. आणि आज ते बाहेर गावी आहेत. उद्या येतील. त्यामुळे घरी मी एकचीच आहे”. या वाक्याने मला धीर आला. मी देखील मग तिचा हात दाबू लागलो. कॉलेज मध्ये जे मिळाले नाही ते तीला आज मिळत होते. ती मला खेटून बसली. तिच्या सौंदर्याची तारीफ करत मी तिची हनुवटी माझ्या हातात घेतली आणि तिच्या केसातून हात फिरवला. मी तिच्यापुढे खूपच छोटा दिसत होतो पण मला त्याची पर्वा नव्हती. मी अलगद तिला जवळ ओढले आणि तिला किस करू लागलो. शिवानी जाड जरी असली तरी दिसायला गोरी आणि देखणी होती. तिचे गुलाबी ओठ मी माझ्या ओठात घेतले आणि ते चोकू लागलो. लागोलाग मी तिच्या पुढे आलेल्या पोटावरून माझा हात फिरवत फिरवत तिच्या उरोजांवर नेला. तिचे भलेमोठे उरोज माझ्या हातात बसत नव्हते. पण मी हार मानणारा नव्हतो. दाबत दाबत मी तिचा टीशर्ट काढला आणि माझ्यासमोर ते धूड अर्ध नग्न झाले. तिच्या ब्रा मधून तिचे उरोज लोंबत होते. एखाद्या जाड मुलीला घेण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता. तिला जास्त हालचाल करता येत नव्हती. मी तिच्या ब्रा ची हुक काढली आणि लोम्बणारे उरोज हातात गोळा केले आणि माझ्या तोंडात घेतले. त्या सारशी ती चेकाळली. तिची स्तनाग्रे बाहेर आली. शेवटी तिलाही भावना होत्याच. ती आम्ही सोफयावर बसलो होतो. मी उठलो आणि तिचे पाय फाकवले. मी माझ्या गुडघ्यावर बसलो आणि तिचे उरोज माझ्या तोंडात घेऊन चावू लागलो. ती मला तिच्या पद्धीतीने प्रतिसाद देत होती. थोड्यावेळाने मी माझी पॅण्ट काढली आणि तिच्या तोंडात माझा सोटा दिला. हा प्रकार तिला अनपेक्षित होता पण तिला भलताच आवडला. “हे तर मी रोज आईस्क्रीम खाते त्यापेक्षा छान आहे कि रे राजेश” ती म्हणाली आणि तिने माझा सोटा अधिकच आत कोंबला. चोकून झाल्यावर मी तिची पॅन्ट काढली आणि तिला अर्ध नग्न केले. तिचे पुढे लोम्बणाऱ्या पोटाने तिची निकर दिसत नव्हती. मी तिचे पोट बाजूला केले आणि तिची ब्रांण्डेड निकर पायातून काढून टाकली. गोरीपान शिवानी माझ्यासमोर नागडी होती. तिच्या त्या स्थूल मांड्यांमधून मी माझा सोटा हळू हळू पुढे नेला आणि तिच्या योनीमध्ये घुसवला. तिची योनी आगोदरच ओलीचिंब झाली होती. तिला मी सोफ्यावरून थोडे पुढे ओढले आणि तिच्या नितंबाखाली उशी दिली. मला पाहिजे त्या पोज मध्ये आल्यावर मी माझी कंबर मागे पुढे करू लागलो.