सोज्वळ मिसेस चांदणीला मी प्रेमपाशात अडकवले भाग 1
हॅलो फ्रेंड्स माझ नाव अंकित आहे. या आधी सांगितलेल्या कहाण्यांमधून तुम्ही मला तर चांगलेच ओळखत असाल पण तरीही मी सांगत आहे मी नागपुरात राहत असून पुण्यात एका चांगल्या कंपनीत जॉब करत आहे. माझी उंची पाच फूट आठ इंच असून नियमित व्यायामामुळे माझे शरीर पिळदार झाला आहे. त्यामुळे बऱ्याच मुली आणि बायका माझ्याकडे आकर्षित होतात. आज जी कहाणी मी तुम्हाला सांगत आहे ती पुण्यातल्या माझ्या फ्लॅट समोर राहणाऱ्या सोज्वळ मिसेस चांदणीला मी माझ्या प्रेमपाशात कसे अडकवले त्याचीच गोष्ट आहे. तर पुण्यातल्या एका उच्चभ्रू भागात मी जॉब करिता किरायाने फ्लॅट घेऊन राहतो. सोबत माझे रूममेट्स पण असतात. आमच्या फ्लॅटच्या समोरच्या फ्लॅटमधे एक जोडपं राहते. त्यांच्या लग्नाला सात-आठ वर्षे तरी झाली असावी कारण त्यांना एक पाच वर्षांचा मुलगाही होता. दोघेही पती-पत्नी दोघेही पती-पत्नी उच्चशिक्षित होते. पती एका सरकारी कार्यालयात मोठ्या हुद्द्यावर होता. आज जी कहाणी मी सांगत आहे ती यांच्या पत्नीला माझ्या प्रेमपाशात अडकवण्याची कहाणी आहे. तिचं नाव होतं चांदणी. पाहायला ती चांदणी सारखीच अतिशय सुंदर, गोरी आणि सोज्वळ चेहऱ्याची, उंचीने पाच फूट सात इंच होती. तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय रुबाबदार होत. नियमित योगा मुळे तिची फिगर मॉडेलप्रमाणे झाली होती. तिला एक पाच वर्षाचा मुलगा ही असेल , असं तिच्याकडे पाहून कुणालाही वाटायचं नाही. ती अतिशय गोड स्वभावाची होती. आम्ही तिला मिसेस चांदणी म्हणून तिच्याबद्दल बोलायचो. माझ्या फ्लॅट वरचे सर्वच मित्र तिच्यावर फिदा झाले होते. आम्हा सर्वांना तिच्या नवर्याबद्दल हेवा वाटायला लागला. तो तिला रात्री कसा झवत असेल हा विचार मनात येऊन त्याच्याबद्दलची असूया तर वाटायची. ती बाहेर निघाली म्हणजे आम्ही तिच्याकडे लपुन बघत बसायचो. आम्ही तिला आमच्या प्रेमपाशात अडकवण्याचा विचार करत होतो पण ती पतीशी एकनिष्ठ असल्यामुळे ती कुणालाही भाव देत नव्हती किंवा मुलांकडे ती बघायची पण नाही. मिसेस चांदणीचा ड्रेसिंग सेंस कमालीचा होता. त्या नेहमी अतिशय आकर्षक पेहराव करायच्या. आधीच सुंदर, त्याला शोभेल असे कपडे घालायची. त्यात ती आणखीनच आकर्षक वाटायची. मिसेस चांदणीला मी माझ्या प्रेमपाशात अडकवून तिचं आतमधलं सौंदर्य अनुभवायची माझी अतिशय कामना होती. त्यासाठी मी त्यांचं लक्ष माझ्याकडे वेधण्यासाठी प्रयत्नशील होतो. तिचे पती रोज दहा ते सहा या वेळेत आपल्या कार्यालयात गेले असायचे. बऱ्याचदा माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे मी दिवसा घरीच राहायचो. त्यावेळेस मिसेस चांदणी बाहेर निघाल्या की मी बाल्कनीत येऊन त्यांच्या सौंदर्याचं रसपान करायचो. काही दिवसांनी माझ्या असं लक्षात आलं की चांदनी सुद्धा आपल्या डोळ्यांच्या कोपर्यातून माझ्याकडे बघत आहे. कारण माझी शरीरयष्टी छान होती आणी मी पाहायलाही आकर्षकच होतो. आता मात्र मला माझ्यासाठी संधी दिसू लागली. मिसेस चांदनीला मी माझ्या प्रेमपाशात अडकवू शकतो याची मला जाणीव झाली आणि मी खूप आनंदून गेलो. एकदा एक दिवस मी बाहेर गेलो असताना संध्याकाळच्या वेळेला मला मिसेस चांदणी त्यांच्या मुलाला शाळेतून घ्यायला आलेल्या दिसल्या. त्यांच्या शाळेजवळच मी उभा होतो. त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्यांनी मला हळूच स्मितहास्य दिले. ते बघून माझ्या मनात आनंदाचे कारंजे उडायला लागले. मी त्यांच्याजवळ जाऊन विचारले, ” तुम्ही इकडे कश्या?” मिसेस चांदणी म्हणाल्या, ” अहो माझा मुलगा इथेच शकतो. आज त्याचा रिक्षा आला नाही त्यामुळे मीच त्याला घ्यायला आले आहे.” मी म्हटलं, ” हो का.. छान.” ती म्हटली, ” तुम्ही इकडे कसं काय?” मी म्हटलं, ” मी इथे मार्केटला आलो होतो.” त्या म्हटल्या, ” आज नाईट शिफ्ट आहे का तुमची?” मी म्हटलं, ” तुम्हाला कसं माहिती?” ती म्हटली, ” नेहमी दिसताना तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जाताना.” मी खूष झालो. तिने मग माझा निरोप घेतला आणि आपल्या छोट्या मुलाला स्कुटीवर बसवून घरी जायला निघाली. इतक्या दिवसांतून आज पहिल्यांदाच मी तिच्या सोबत बोललो होतो. त्यामुळे माझ्या मनात आनंदाचे कारंजे उडत होते. त्या रात्री मग मी जॉब ला गेलो आणि मग दुसर्या दिवशी सकाळपासून मी तिची बालकनीत येण्याची वाट बघत होतो. तशी ती आली आणि आमची नजरानजर झाली आणि मग आम्ही दोघांनीही हसून मॉर्निंग विश केलं. चांदणी नुकतीच अंघोळ करून आली होती. ती अतिशय सेक्सी दिसत होती. ती आपल्या केस वाळवायला लागली. मी तिच्याकडे बघत तिच्या सौंदर्याला दाद देत होतो. ती माझ्याकडे बघून स्माईल देत होती. आता तर मला पक्की खात्री झाली होती की मिसेस चांदणी माझ्या प्रेमपाशात अडकू शकते. मला तिचं अंतरिक सुंदरता अनुभवता येऊ शकते. मी आता नेहमी तिच्या बाहेर जाण्याची वाट बघायचो. ती कधी मार्केटला गेली तर मी पण तिच्या मागे जायचो आणि मग तिथे भेटल्यावर आमचं बोलणं व्हायचं. आमच्यात हळूहळू मैत्री व्हायला लागली होती. पण या गोष्टीची खबर मी माझ्या मित्रांना लागू दिली नव्हती. एके दिवशी मी फेसबुकवर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारली आणि आम्ही फेसबुकवर चॅटिंग करायला लागलो. आम्ही एकमेकांबद्दल खूप काही विचारून घेतलं. तिने आपल्या कॉलेज लाईफ बद्दल मला सांगतलं. मग मी माझ्याबद्दल सांगितले. एके दिवशी गप्पा करताना मी तिला म्हटलं की तुम्ही खूप सुंदर दिसता. त्यावर ती म्हटली, ” काही पण काय.. थँक्स ..” मी म्हटलं, ” तुम्ही रोज योगा वगैरे करता का?” ती म्हटली, ” होन करते मी घरीच.” मी म्हटलं, “म्हणूनच तुमचे पर्सनॅलिटी खूपच आकर्षक आहे. तुम्हाला बघून वाटते की तुम्ही मॉडेलिंग करत असाल.” यावर ती खूप हसली. ती आता माझ्या बोलण्याने खूप खुश झाली होती. मग आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मग आम्ही व्हाट्सअप वर आणि फोनवर बोलायला लागलो. दिवसा ती घरीच असायची आणि मीही दिवसा घरीच असायचो. तेव्हा आम्ही एकमेकांशी खूप बोलायचो. ‘ काय करत आहात, कसे आहात, जेवण झालं का , आज कुठला ड्रेस लावला, मला योगा शिकवाल का’ असे प्रश्न विचारले. दोन-तीन महिने आम्ही असेच एकमेकांशी बोलत राहिलो. दिवसेंदिवस आम्ही एकमेकांच्या जवळ येत होतो. आता तर आम्हा दोघांना एकमेकांसोबत बाहेर कुठे फिरायला पण जायची इच्छा होत होती. आणि एक दिवस फोन करून मी तिला बाहेर कुठे फिरायला यायला विचारले. या गोष्टी आम्ही लपून करत होतो. तिच्या नवऱ्याला किंवा घराच्या आजूबाजूला किंवा माझ्या मित्रांना मित्रांना त्याची खबर लागू देत नव्हतो. आम्ही असे करत खूप फिरलो. ती तर मला खेटूनच बाईकवर बसायला लागली. एकदा आम्ही बाहेर फिरायला गेलो असताना मी तिला गुलाब पुष्प देऊन मी तिला म्हटले, ” चांदणी, तुम्ही मला खुप आवडता. मला रात्रंदिवस तुमचाच विचार येतो की तुम्ही माझ्या पत्नी असत्या तर!” त्यावर ती म्हटली , “खरं सांगायचं तर मलाही अगदी तसच वाटते. खूप दिवसांपासून मला तुमच्याप्रती प्रेम वाटायला लागलं आहे. माझं लग्न झालं आहे पण मी गेल्या काही वर्षांपासून मी खुश नाही कारण हे आता मला लक्ष पुरवत नाही आणि मला बाहेरून कळलं आहे की यांचं एका दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू आहे, त्यामुळे मी अतिशय हादरून गेले आहे आणि मला त्यांच्याप्रती अतिशय तिरस्कार वाटत आहे.