All content free · updated every 5 minutes

टाइपरायटरची मजा – Marathi Hot Aunty Sambhog Katha

Story Marathi 2 pages 16 years ago

टाइपरायटरची मजा - Marathi Hot Aunty Sambhog Katha

मित्रानो नमस्कार माझे नाव नीरज आहे. मी आज माझ्या चाळीशीत आहे. मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे कि ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता. माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून मला एक असा अफलातून आयटम ठोकायला मिळेल याची मी कधीच कल्पना केलेली नव्हती.
तर तेव्हा मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिस मध्ये बसलो होतो. माझे टायपिंग इन्स्टिटयूट होते. माझ्या इथे टाईपरायटर वर मुला मुलींना टायपिंग शिकवले जायचे. तसा बरा चांगला चालला होता माझा व्यवसाय. तर त्या दिवशी मी दुपारी काही तरी काम करत बसलो होतो तेव्हा अचानक माझ्या केबिन चे दार वाजले. समोर बघतो तर साधारण  वर्षाची एक तरुण स्त्री माझ्या समोर उभी होती.
गोरीपान, देखणी, केस मागे ओढून बांधलेले, सरळ नाक, अगदी साधारण मेकअप, गुलाबी लिपस्टिक मुले रसिले दिसत असलेले ओठ, अंगाला जमेल तितकी घट्ट पकडून बसलेली नारिंगी रंगाची साडी आणि तजेलदार चेहरा यामुळे तिला बघताच क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. मी तिला आत घेतले आणि बसायला सांगितले.
“सर माझे नाव प्राची आहे. मी इथून जवळच असलेल्या एका आपार्टमेन्ट मध्ये रहाते.मला तुमच्या क्लास मध्ये टायपिंग साठी प्रवेश घ्यायचा आहे.त्यासाठीच मी चौकशी करायला आले आहे” ती म्हणाली.
मी तिला सगळी माहिती दिली आणि तिने दोन दिवसातच क्लास जॉईन केला पण. माझ्या ऑफिस मधील एक वयस्कर स्त्री तिला शिकवत होती. आठवडा झाला असेल आणि ती माझ्याकडे आली आणि म्हणाली “सर त्या मॅडम मला शिकवतात ते काही मला नीटसे समजत नाही. तुम्ही प्लिज मला शिकवलं तर थोडे बरे पडेल”
मी होकार दिला आणि तिला शिकवू लागलो. दोनच दिवसात तिच्यात खूपच सुधारणा झाल्याचे तिच्या लक्षात आले. पण आजूबाजूला खूप मुले असल्याने तिला नीटसे लक्ष देता येत नसे. त्यामुळे ती मला म्हणाली “सर इथे खूप गोंगाट असतो. तुम्ही प्लिज मला घरी येऊन शिकवलं तर बरे पडेल.माझ्या घरी एक टाईपरायटर आहे.”
मी हि ऑफर नाकारायचा प्रश्नच नव्हता. मी लगेच होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी गेलो. तिच्या घरी ती आणि तिचा नवरा दोघेच रहायचे. तो कामासाठी सतत फिरतीवर असायचा. त्यामुळे घरी शक्यतो ती एकटीच असायची. मी ज्या दिवशी घरी गेलो तेव्हा तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.
गोरीपान प्राची तिच्या मादक फिगर मूळे खूपच उठून दिसत होती. तिने नेहमीपेक्षा मोठ्या गळ्याचा ब्लाउज घातला होता. त्यातून तिच्या गोऱ्यापान देहाचे दर्शन मला होत होते. तिच्या घरी कोणीच नसल्याने तिचे आणि माझे दोघांचे पूर्ण लक्ष एकमेकांकडे होते. त्यामुळे मला तसे बरेच वाटत होते. मी तिला शिकवायला चालू केले. बघता बघता आम्ही जवळ येत होतो.
तिला नीट समजत तर होते पण ती न समजल्याचा आव आणत आहे हे मला लक्षात येत होते. पण मी काही बोलत नव्हतो. तिचा नवरा एकदा पंधरा दिवस बाहेर गावी जाणार होता. त्यामुळे ती मला म्हणाली “सर आता मी एकदम निवांत असणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळांत वेळ काढून या. म्हणजे आपल्याला भरपूर वेळ मिळेल”
मी काही बोललो नाही. मी तिच्या घरी गेलो. तिला मी शिकवायला चालू केले आणि थोड्याच वेळात मी तिला म्हणालो “प्राची तुझ्या हाताची पोजिशन मुळात चुकीची होत आहे. त्यामुळे तुझी बोटे टाईपरायटर वर नीट बसत नाहीत”
“मग तुम्हीच माझा हात धरून कसा ठेवायचा ते ठेवा ना सर” ती मला म्हणाली.
असे म्हणताच मी तिच्या मागे गेलो आणि तिच्या हातावरुन हात फिरवत तिचं पंज्याकडे नेला व तिला हात कसा ठेवायचा ते तिला सांगू लागलो.तिच्या हाताचा स्पर्श मला होताच मी खवळलो.माझा सोटा वळवळ करू लागला. मला समजले कि मला काय होते आहे ते. मी काही बोललो नाही. ती खुर्चीवर बसली होती आणि मी वाकून तिला समजावत होतो .
मी खाली वाकल्याने माझी हनुवटी तिच्या खांद्यावर येत होती. तिने केस मोकळे सोडले होते. ते माझ्या नजरेसमोर येत होते. मी तिला म्हणालो “प्राची तुझे केस मध्ये येत आहेत मला समोरचे काही दिसत नाहीये”
“अहो मग बाजूला करा ना. तुम्हला पाहिजे तसे आणि पाहिजे ते” असे म्हणून ती माझ्याकडे बघून हसली. मी पण एक कातिल हास्य तिच्याकडे बघून केले. मी तिचे केस बाजूला केले आणि त्याच वेळी माझी नजर तिच्या छातीकडे गेली. तिचा पदर हळू हळू करत बाजूला सरकला होता आणि त्यामुळे मला वरून तिच्या छातीचे उभार स्पष्टपणे दिसत होते.
तिच्या छातीच्या उभारातून तिची दिसणारी गोरी फट बघून मी खूपच गरम झालो. तिच्या प्रत्येक श्वासाबरोबर तिच्या छातीची वर खाली होणारी हालचाल मला पागल करत होती. माझा हात तिच्या हातावर होता आणि माझा श्वास तिचं मानेवर जाऊन आदळत होता. माझे गरम श्वास तिला जाणवत होते. तिला पण माझा स्पर्श आवडू लागला होताच.
“खूप छान शिकवता आहात सर तुम्ही” ती मला म्हणाली. मी तिला शिकवत शिकवत माझा हात हळू हळू मागे घेत तिचं पाठीवर ठेवला. ती काही बोलली नाही. मी शेजारी असलेले स्टूल घेतले आणि तिच्या मागे बसून तिला सांगू लागलो. माझा हात मी तिच्या कमरेतून मग घालत तिचं हाताची पोजिशन चुकत आहे असे सांगत तिच्या कोपराला हळूच पकडले.
पुढे जात मी माझा हात हळू हळू करत तिच्या छातीकडे नेऊ लागलो. तिच्या निप्पल्स ला माझी बोटे लागली तरी ती काहि बोलत नाही हे समजताच मी कचकन तिची छाती दाबली. ती काही न बोलता मी जे करत आहे ते करून घेत होती. तिचा होकार लक्षात येताच मी तिला जोरजोरात दाबू लागलो. तिला मी जागेवरून उठवले आणि तिला माझ्या मिठीत घेतले.
मिठीत येताच आम्ही  एकेमकांवर चुंबनांचा वर्षाव चालू केला. तिच्या छातीवरून मी माझा हात केव्हाच फिरवू लागलो होतो. तिच्या मदमस्त छातीला मी प्रचंड ताकदीने दाबत होतो. तिचे ब्लाउज मी झटकन काढले आणि तिच्या उरोजाना मोकळे केले. तिच्या गोऱ्यापान छातीला मी तोंडात घेतले आणि चोखायला चालू करताच ती कमालीची गरम झाली.
तिने माझा सोटा तिच्या हातात घेतला आणि त्याला हलवू लागली. तिची साडी मी सर सर करत फेडून तिला पूर्ण नग्न देखील केली. तिचा गोरापान कमालीचा मादक देह बघून माझी कानशिले गरम झाली. तिला मी उचलले आणि बेडवर ठेवले व तिच्यावर तुटून पडलो. मी वेड्या सारखे तिच्या शरीराशी खेळात होतो आणि हपापलेल्या सारखे तिला चावत सुटलो होतो.
तिने जमेल तसे माझे कपडे काढले आणि मला पण पूर्ण नग्न केले. आता माझ्या  शरीराचा संपूर्ण स्पर्श तिच्या शरीराला होत होता. आम्ही दोघात पूर्ण मिसळून गेलो होतो. तिने माझा सोटा हाताने खूप जोरात हलवायला चालू केला होता. तिचे चुंबन घेत घेत मी तिच्या छातीकडे वाळलॊ. तिचं निप्पल्स ना तोंडात घेतून जमेल तितक्या ताकदीने त्यांना बाहेर ओढू लागलो, चावू लागलो.
तसेच खाली जात मी तिचे पाय फाकवले आणि तिच्या गुलाबी योनीत माझे डोके खुपसले. तिच्या योनिवरून माझी जीभ मी सरसर करत फिरवू लागलो. तिची योनी कमालीची फुगीर होऊन पाझरू पण लागली. खूप वेळ मी तिची योनी खात होतो. तिने मला मग बाजूला केले. माझ्याकडे गांड करून ती माझ्यावर आली व माझा सोटा चोकू लागली.
माझ्याकडे आलेली गांड मी चाटू लागलो. तिच्या गांडीचे भोक पण खूपच गुलाबी होते. म्हणजे ती किती गोरी असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल. ती माझा सोटा चोकत होती आणि मी तिची योनी व गांधी. आम्ही दोघे पण बेभान झालो होतो. खूप वेळ आम्ही चाटाचाटी आणि चोखाचोकी करत होतो.

आम्हाला काय करू आणि काय नको असे झाले होते.
अखेरीस ती बाजूला झाली. तिला मी आवेगाने खाली ओढले आणि तिचे पाय फावकून तिच्या योनीत माझा सोटा कचकन कोंबला. आधीच ओली झालेली असल्याने तिच्या योनीत माझा सोटा जाताना अजिबात त्रास झाला नाही. माझा सोटा पूर्ण आत जाताच मी प्रचंड वेगाने तिच्यावर उडू लागलो. काच काच करत मी तिच्या योनीचा फडशा पाडत होतो. माझा सोटा खूपच कडक आणि मोठा झाला होता.
प्रचंड आवेगाने आम्ही एकमेकांचा उपभोग घेत होतो. खूप वेळ मी एकसारखी कंबर मागे पुढे करून तिला ठोकून काढले आणि मग शेवटी मी माझे वीर्य तिच्या योनीत सोडले. आम्ही दोघे पण शांत झालो.  खूप वेळ आम्ही काही न बोलता तसेच नग्न अवस्थेत पडलो होतो. माझा सोटा अजूनही तिच्या योनीतच होता.
थोड्याच वेळात मी पुन्हा एकदा तयार झालो आणि पुन्हा एकदा त्याच आवेगाने तिला ठोकून काढले आणि पुन्हा एकदा आम्ही शांत झालो. तेव्हा पासून मी प्राची ला नियमितपणे ठोकून काढू लागलो होतो. पुढे पंधरा दिवस मी प्राची कडेच राहायला गेलो आणि दिवसरात्र तिला ठोकून काढले.

Related stories
घटस्फोटाची मादक केसऑफिस सहकाऱ्याला घेतले तिच्याच घरीबॉस ची बेढब बायकोलॉलीपॉप च्या बदल्यात अँटी ला ठोकले

Categories Marathi
More stories See all