All content free · updated every 5 minutes

नेमबाजीचे अनोखे प्रशिक्षण – Marathi Hot Mulgi Prashikshan Katha

Story Marathi 2 pages 12 years ago

नेमबाजीचे अनोखे प्रशिक्षण - Marathi Hot Mulgi Prashikshan Katha

मित्रांनो माझे नाव महेश आहे. मी एक क्रीडा प्रशिक्षक आहे. मुळातच मी खेळात असल्याने माझी शरीयष्टी अतिशय चांगली होती. उंच, सावळा वर्ण, दिसायला तसा ठीकठाक, पिळदार स्नायू आणि चपळता यामुळे बघताच क्षणी माझी छाप पडत असे.
मी कबड्डी खेळ शिकवत होतो. पण म्हणावे तसे त्याला काही प्रतिसाद मिळत नव्हता. मिळणार तरी कसा म्हणा कारण आजकल च्या जगात ज्या गोष्टीचे मार्केटिंग जास्त होते आणि ज्यात अधिक पैसे मिळतात त्यालाच लोक उचलून धरतात. त्यामुळे मी या विचारात होतो कि आता आपण पुढे नेमके करायचे तरी काय. कारण विद्यार्थी नसतील तर काय करणार ना.
असाच विचार करत असताना माझ्या हातात एकदा एक मॅगझीन आले. मी सहज म्हणून ते चाळत बसलो असताना माझ्या वाचनात एक लेख आला. नेमबाजी संदर्भात तो लेख होता. ते वाचल्यावर माझ्या लक्षात आले कि नेमबाजी ला आता खूपच मागणी आहे. जागतिक स्तरावर आता त्याला खूप मान्यता मिळाली आहे आणि विशेषतः मुलिंच्यात याची क्रेझ खूप आहे. त्यामुळे मी त्यात लक्ष घालायचे ठरवले.
क्रीडा क्षेत्रात माझ्या खूप ओळखी होत्या. त्यामुळे माझ्या ओळखीचे एक प्रशिक्षक होते त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना मला शिकवण्याचे सांगितले. त्यांनी अगदी एकच आठवड्यात मला त्याचे परिपूर्ण प्रशिक्षण दिले. मी लगेच पूर्ण तयार झालो कारण मी मुळातच क्रीडा शिक्षक होतो. त्यामुळे मला ते शिकायला अजिबात वेळ लागला नाही.
मी लगेच जाहिरात दिली आणि नेमबाजीचा क्लास चालू केले. बघता बघता माझ्याकडे या साठी चौकशी होऊ लागली आणि मला अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळू लागला. मी पण खुश झालो.
एकदा मी क्लास मध्ये एकटाच बसलो होतो. तोच माझ्या क्लास च्या बाहेर एक मुलगी आल्याचे मी आतूनच बघितले आणि काही क्षण तिच्याकडे बघतच राहिलो. मागे बांधलेल केस, गोरी गोरी पान, अतिशय कडक फिगर, भरदार उरोज आणि उंच अशी ती मुलगी बघताच क्षणी माझ्या नजरेत भरली. तिने घातलेली निळ्या रंगाची जीन्स इतकी घट्ट होती कि त्यातून तिच्या मांडीजवळ योनीचा आकार स्पष्ट दिसत होता. पांढऱ्या रंगाचा वर घातलेला टॉप इतका घट्ट होता कि त्यातून तिचे गोलाकार वक्ष उठून दिसत होते. एकंदरीत तिला ते शोभून दिसत होते.
पण इतकी देखणी आणि मादक मुलगी आपल्याकडे कशाला शिकायला येईल या विचाराने तिच्याकडे बघायचे बंद केले आणि माझ्या कामात लागलो. एकच मिनिटात माझी तंद्री भंग पावली एका गोड आवाजाने.
“सर आत येऊ का मी?” हे वाक्य ऐकताच मी मान वर करून बघितले तर माझ्या समोर तीच मुलगी उभी होती.
“हो ये ना. बस” मी असे म्हणताच ती माझ्या समोर येऊन बसली.
तिने क्लास ची पूर्ण चौकशी केली. तिचे नाव अश्विनी होते. तिला माझ्या कडून नेमबाजीचा प्रशिक्षण हवे होते. मी तिला पूर्ण माहिती दिली आणि तिने लागलीच फी भरून तिचा प्रवेश पक्का केला देखील.
दुसऱ्याच दिवशीपासून तिचे प्रशिक्षण चालू देखील झाले. नेमबाजी शिकवताना कधी कधी विद्यार्थ्याला मागून हाताला पकडून शिकवावे लागते. कारण हात नेमका कसा बंदुकीवर ठेवावा, लक्ष कसे ठेवावे, नजर कशी असावी, नेम कसा धरावा आणि अश्या खूप गोष्टी शिकण्यासाठी हे गरजेचे असते.
मी तिला शिकवायला लागलो. मला एक गोष्ट लक्षात अली होती कि ती इतर मुलींसारखी नाहीये. खूप दिवस शिकवून झाले असल्याने आमच्यात इतर गप्पा देखील होत होत्या. ती कॉलेज च्या दुसऱ्या वर्षात होती. ती खूप मोठ्या कुटुंबातील होती. खूप श्रीमंत होते तिचे घरचे. घरी ती आणि वडील असे एवढेच राहायचे. आई वडील सकाळी कामाला गेले कि रात्रीच येत असत. अशी बरीच माहिती मला मिळाली होती.
बाकीच्यांच्या प्रमाणे मी तिला पण काही वेळा जवळ जाऊन शिकवत होतो. तेव्हा तिच्या पर्फ्यूम चा एक मस्त सुवास मला नेहमी येत असे. मी एकदा तिला या बद्दल विचारले पण तर ती म्हणाली “सर या पेक्षा किती तरी भारी माझ्याकडे आहेत. मला नव्हते माहित कि तुम्ही पण शौकीन आहात ते” असे म्हणून तिने माझ्याकडे एक लाटकी नजर टाकली आणि हसली.
तिची ती नजर मला काहीशी वेगळी वाटली. पण मी काही बोललो नाही. पण त्या दिवसापासून माझ्यात आणि तिच्यात एक वेगळेच नातं तयार झाले. आम्ही अचानक खूप जवळ आल्यासारखे एकमेकांशी वागू लागलो. ती माझ्याशी लगट करत आहे असे मला वाटू लागले. मी पण मग कशाला सोडायचे असा विचार केला.
त्या दिवशी मला सुट्टी होती. मी घरी होतो आणि तिचा मला फोन आला. “सर ऐका ना. मी एक नवीन बंदूक आणली आहे. पण ती कशी वापरायची हे काही केल्या मला समजत नाहीये. तुम्हाला वेळ असेल तर माझ्या घरी याल का प्लिज. म्हणजे तुम्ही ती बघाल पण आणि मला शिकवाल पण कि ती कशी वापरायची ते.”
मी रिकामाच होतो.त्यामुळे मी लगेच होकार दिला आणि तिच्या घरी पोहचलो देखील. घरी कोणीच नव्हते. ती एकटीच होती. घरचे काही कामासाठी बाहेर गावी गेले होते दोन तीन दिवसांसाठी.
मी आत गेलो आणि बघतो तर काय रोज जीन्स आणि टीशर्ट मध्ये असणाऱ्या तिने चक्क पैकी शॉर्ट घातली होती. ती इतकी शॉर्ट होती कि तिच्या गोऱ्या आणि गच्च मांड्या तर उघड्या दिसत होत्याच पण त्याच बरोअबर तिच्या जांघेतील व्रण पण स्पष्ट दिसत होते. वर घातलेला स्लिव्हलेस टॉप इतका छोटा होता कि तिची खोलगट बेंबी पूर्ण उघडी पडली होती. पारदर्शी असलेल्या त्या टॉप मधून तिची आतील निळ्या रंगाची ब्रा स्पष्ट दिसत होती. तिला त्या अवतारात बघून माझा सोटा कमालीचा कडक झाला होता.
तिने मला बंदूक दाखवली. खूपच सोपे होते ते कसे वापरायचे ते. पण तिला ते समजले नव्हते. मी तिला माहिती दिली आणि स्वतः ती कशी धरायची आणि वापरण्याची हे दाखवले. तिने मग ती बंदूक हातात घेतली आणि वापरायचा प्रयत्न केला. पण तिला ते नीटसे जमत नव्हते.
“सर प्लिज मला हि कशी वापरायची हे जरा दाखवता का?” ती म्हणाली.
मी लगेच जागचा उठलो आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. मी तिच्या हाताला पकडले आणि बंदूक वर उचलून धरली आणि तिला नेम धरायला सांगितले. तिला नीटसे समजत नव्हते किंवा न समजल्याचा ती आव आणत होती ती हे मला समजले नाही. पण ती म्हणाली “सर नाहीये समजत हात कसा धरायचा आणि नेम कसा धरायचे ते”
ते ऐकताच मी अजून थोडे तिच्या जवळ गेलो तोच माझा सोटा तिच्या नितंबावर जाऊन थांबला. तिचं नितंबाच्या स्पर्शाने माझा सोटा झटकन कडक होऊन उभा राहिला. मी हळूच तिच्या हातावरून हात फिरवत तिच्या पंजावर ठेवला आणि माझी मन तिच्या खांदयावर नेऊन तिच्या गालाजवळ माझा चेहरा नेला. तिला म्हणालो “बघ समोरच्या भोकातून.”
हे बोलत असताना माझा श्वास तिच्या चेहऱ्यावर जात होता आणि त्यामुळे ती थोडीशी चळवळ करू लागली होती. तिने नेम धरला आणि मी माझा हात बाजूला केला. पण हे करत असताना मी जागचा हललो नाही. मी तिथेच उभा राहिलो आणि माझा हात तिच्या बंदुकीच्या खाली ठेवला. तिने बंदुकीचा ट्रिगर ओढला आणि बंदूक जोरात मागे आली. ती बेसावध होती. पण मी नव्हतो.
मात्र माझा हात झटकन मागे येऊन तिच्या छातीवर आदळला. मी थोडा वेळ माझा हात तसाच तिच्या छातीवर ठेवला. ती काही बोलली नाही. एव्हाना माझा सोटा प्रचंड कडक झाला होता. माझा सोटा एकसारखा वळवळ करत असल्याने तिची घालमेल होत होती. तिला पण नेमके काय करावे हे समजत नव्हते.

त्याच वेळी तिने अचानक माझ्या सोट्याला हात लावला आणि म्हणाली “हि बंदूक पण खूपच मोठी आहे वाटत सर”
तिचा हात माझ्या सोट्याला लागताच मी अजून गरम झालो. मी लगेच बंदूक खाली फेकली आणि माझा हात तिच्या छातीवरून जोरात फिरवत फिरवत दाबू लागलो. तिचा छोटासा पारदर्शी टॉप मी झटक्यात ओढून बाजूला फेकला आणि मला तिच्या भरदार छातीचे दर्शन झाले. तिच्या तोंडात तोंड घालून मी तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत करत तिच्या उरोजाना देखल मध्ये मध्ये तोंडात घेऊन चोखायला चालू केले होते.
तिचे कमालीचे कडक झालेली स्तनाग्रे बघून मी व्याकुळ झालो होतो. इकडे तिने माझी पॅन्ट उतरवली होती. माझी बंदूक बघून तिची लाळ टपकू लागली. तिने लगेच माझे हत्यार तिच्या तोंडात घेतले आणि त्याला चोखायला सुरवात केली.
“खरेच हि बंदूक खूप मोठी आहे सर” असे म्हणून ती जमेल तितके आत त्याला कोंबून घेऊ लागली.
तिचे मनसोक्त चोखाचोकी झाल्यावर तिला मी उठवले आणि शेजारी असलेल्या बाकावर उत्तानी पाडले. तिची गोलाकार गांड बघताच मी तिच्या गांडीचे गोलाकार काप हाताने बाजूला केले. तिच्या गांडीच्या भोकावर माझी जीभ ठेवून मी ते चाटू लागलो. चाटत चाटत मी माझी जीभ तशीच तिच्या योनीवर नेवून तिचा दाणा कुरवाळू लागलो.
माझ्या त्या कृतीने तिची योनी कमालीची ओली झाली आणि पाझरू लागली. मी लगेच बाजूला झालो अन तिच्या योनीत मागून माझा सोटा कोंबला. माझा सोटा इतका कडक झाला होता कि आत जाताना त्याने तिच्या योनीच्या पाक धुरळा पाडला. मी तिच्या गांडीवर हात ठेवला आणि जोरजोरत तिला हिसडे देण्यास सुरवात केली.
सुरवातीस हलके असलेले माझे हिसडे वेळ जाईल तसे प्रचंड वेगाने होत होते. काच काच करत मी तिची योनी ठोकून काढली.त्याच वेळी मला थांबवले गेले नाही आणि माझ्या सोट्यातून वीर्याचा फवारा तिच्या योनीत सोडला. ती काही बोलली नाही. ती बाजूला झाली आणि तिने पुन्हा माझा सोटा तिच्या तोंडात घेऊन चोकून चोकून साफ करून दिला. आम्ही दोघे शांत झालो होतो.
तेव्हा पासून मी रोज तिच्या घरी जाऊन तिला नेमबाजीचा हे अनोखे प्रशिक्षण देऊ लागलो होतो.
 

Related stories
कला महोत्सवात मिळाला लंडन लज्जा लगे कामवासनाम् – २घरमालकाच्या मुलीचं पहिलं संभोगमॉडेलिंग चे प्रशिक्षण

Categories Marathi
More stories See all