All content free · updated every 5 minutes

सायन्स च्या शिकवणीची धमाल – Marathi Hot Aunty Shikavni Katha

Story Marathi 2 pages 16 years ago

सायन्स च्या शिकवणीची धमाल - Marathi Hot Aunty Shikavni Katha

मित्रानो नमस्कार. माझे नाव राहुल आहे. मित्रानो अभ्यासात हुशार असलेली मुले संभोगात फार हुशार नसतात असा एक सामान्य गैरसमज आहे. तो मी खूपच खोटा ठरवला आहे. कसा त्याची मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे.
तर मी शाळेपासूनच अभयासात हुशार होतो. नेहमी पहिल्या तीन मध्ये येणार मी खेळात देखील तितकंच तरबेज होतो. त्यामुळे मी तास सर्वांचाच लाडका होतो. शाळा आणि पुढे कॉलेज दोन्ही कडे मी तसाच राहिलो होतो.
अभ्यासात तशी बऱ्यापैकी गती असल्याने मी शैक्षणिक क्षेत्रातच करियर करायचे ठरविले. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे लवकरात लवकर मला नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार मी नोकरीची शोधाशोध चालू केली देखील.
मला पहिल्याच प्रयत्नात एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. शाळा इंग्लिश मेडीयम होती. शहरातील एक अत्यंत नावाजलेली शाळा असल्याने तिथे येणारी मुले मुली देखील बड्या बापाची असत. त्यामुळे मला आनंद झाला होता.
मला चौथीचा वर्ग मिळाला होता. त्यातच सायन्स विषय असल्याने मला माझे शिकविण्याचे सगळे कसब वापरणे अगत्याचे होते. मी जसे शिकवायला चालू केले तसे मुलांचा उत्साह वाढत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. सुरवातीस सायन्स नाव ऐकून नाक मुरडणारी मुले आता माझ्या तासाची आवर्जून वाट बघू लागले होते. एकंदरीत काय तर माझे बरे चालले होते.
माझ्या कामाची पद्धत आणि मुलांच्यात झालेला बदल याबद्दल वरिष्ठांना देखील लक्षात आला. त्यामुळे त्यांनी मला शाबासकी देखील दिली होती. माझ्याच वर्गात एक मुलगी होती. मी जेव्हा आलो तेव्हा सायन्स मध्ये ती नापास होत असे. तिच्यात देखील आता खूप फरक पडला होता. ती काठावर का होईना पण पस होत होती. ते बघून तिचे पालक खुश झाले होते.
मी एकदा तास संपवून एकटाच खोलीत वाचत बसलो असताना एका महिलेच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. “सर मी आत येऊ शकते का?”
मी वर बघितले तर माझ्या समोर एक साधारण तिशीतील चरचरीत स्त्री उभी होती. साधारण साडे पाच फूट उंच असेल ती. निळ्या रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. सरळ नाक,कोरलेल्या भुवया, लाल रंगाचे लिपस्टिक, स्लिव्हलेस ब्लाउज आणि अंगाला जमेल तितकी घट्ट साडी अश्या पेहरावाची ती स्त्री बघून मी स्तंभित झालो.
“या या. बसा ना. बोला मी आपली काय मदत करू शकतो?” मी म्हणालो.
“सर माझे नाव प्रिया आहे. तुमच्या वर्गात निहारिका म्हणून एक मुलगी आहे. तिची मी आई.” ती म्हणाली.
“ओह ओके ओके. बोला मॅडम. काय झाले?” मी म्हणालो.
“सर तुमचे आभार व्यक्त करण्यास मी आले आहे. माझी मुलगी सायन्स मध्ये आधी खूपच कच्ची होती. पण तुम्ही शिकवायला आल्या पासून ती निदान काठावर तरी पास होऊ लागली आहे.” ती  म्हणाली.
“अहो त्यात आभार कसले. माझे कामच आहे ते” मी बोलत बोलत तिच्या शरीरावरुन हळूच नजर फिरवत होतो. तिची देहयष्टी कमालीची मादक होती. बोलताना तिच्या ओठांची हालचाल अशी काही होत होती कि ते बघून ती किती रसिली असेल याचा अंदाज मी बांधू शकत होतो.
“सर तुम्हाला काही अडचण नसेल तर माझ्या मुलीची घरी येऊन तुम्ही शिकवणी घेऊ शकाल का?” ती म्हणाली.
मी असे कधी घरी जाऊन कोणाची शिकवणी घेतली नव्हती. पण मला हि एक चांगली संधी होती. मी लागलीच होकार दिला.
मी प्रिया च्या घरी गेलो. एका आलिशान आपार्टमेन्ट मध्ये तिचा मोठा फ्लॅट होता. तिचा नवरा मोठा व्यावसायिक होता. कामा निमित तो सतत बाहेर राहत असे. मी तिच्या घरी गेलो आणि तिच्या दर्शनाने माझा जीव व्याकुळ झाला. त्या दिवशी साडी मध्ये बघितलेली प्रिया आज जीन्स आणि टॉप मध्ये होती. तंग घातलेल्या टीशर्ट मधून तिच्या छातीचे उभार खूपच मादक वाटत होते.
मी शिकवणी चालू केली. दिवस जात होते तसे माझी शिकवणीची पद्धत बघून प्रिया भलतीच खुश झाली होती. शिकवणी घेता घेता आमच्या दोघांच्यात देखील हळू हळू जवळीक तयार होत होती. ती मला आता रोज चहा आणि खाण्यास काही ना काही देऊ लागली होती.
त्या दिवशी निहारिका ची शिकवणी घेताना मी तिला मानवाच्या शरीराचे विविध अवयव या बद्दल माहिती देत होतो. तिला मी चित्रात काही अवयव दाखवत होतो ण तिला ते काही केल्या समजत नव्हते. शेवटी मग मी स्वतः उभा राहिलो आणि माझ्या स्वतःच्या शरीराचे अवयव तिला दाखवू लागलो. सगळे अवयव कपड्याच्या बाहेरचेच होते. त्यामुळे मी निवांत होतो. ते बघून मग तिला देखील ते सगळे समजले.
हे सगळे करत असताना प्रिया आमचे काय चालू आहे हे डोकावून बघत होती. तिला पण माझे शिकवण्याचे कसब लक्षात आले होते. शिकवणी झाल्यावर निहारिका लागलीच झोपी गेली. मी बाहेर येऊन घरी जायला निघाणार तेवढयात प्रिया तिथे आली आणि म्हणाली “सर चहा ठेवलाय. घेऊन जावा. नाही तर तो वाया जाईल”
ते ऐकून मी सोफ्यावर बसलो. किचन मध्ये प्रिया पाठमोरी उभी होती. तिने त्या दिवशी सारखी अंगाला घट्ट बसलेली साडी आणि स्लिव्हलेस ब्लाउज घातले होते. तिच्या पाठीचा घेर इतका मोठा होता कि त्यातून तिची गोरीपान पाठ पूर्ण उघडी पडली होती. तिची कमनीय फिगर बघून माझा जीव व्याकुळ होत होता. तिचे लक्ष नसल्याने मी तिला माझ्या नजरेने उपभोगायला सुरवात केली.
चहा तयार होत असल्याने ती म्हणली “सर इथे आत येऊन बसा ना.”
“अहो पण तुमचे पती अचानक आले तर ते बरे दिसणार नाही” मी असे म्हणताच ती म्हणाली “हा हा. त्याची काळजी करू नका सर. ते बाहेर गावी गेलेत. एक आठवडा येणार नाहीत”
ते ऐकून मी आत टेबल वर जाऊन बसलो. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर ती म्हणली “सर माझे पण सायन्स फार काही चांगले नव्हते आणि आताही नाहीये. तुम्ही आज निहारिकाला जसे शिकवले तसे मला शिकवाल का?”
ते ऐकून मी चकित झालो. लगेच सावरून म्हणालो “हो शिकवेन ना. काय शिकवू बोला”
“शरीराचे विविध भागांना सायन्स च्या भाषेत काय म्हणतात ते सांगा मला” ती म्हणाली.
मी तिच्याच शरीराचे विविध भाग सांगू लागलो. मी जागेवरून उठलो आणि तिच्या जवळ गेलो. एकेक करत मी तिच्या शरीराच्या विविध भागांना हाताने स्पर्श करू लागलो आणि त्याचे सायन्स मधील नाव सांगू लागलो. असे करत करत मी तिच्या छाती जवळ आलो आणि म्हणालो “याला उरोज म्हणतात” माझ्या त्या वाक्याने तिने न समजल्या सारखे केले आणि म्हणाली “कशाला?”
मी तिच्या छातीला सरळ स्पर्श करू शकत नव्हतो. आता पर्यंत मी स्पर्श केला असल्याने ती मला म्हणाली “अहो सर याला म्हणजे कशाला ते स्पर्श करून दाखवा ना”
असे म्हणताच मी तिच्या छातीला स्पर्श केला आणि म्हणालो “याला उरोज म्हणतात”
माझ्या हाताचा स्पर्श होताच ती शहारली. “पुढे सांगा” ती म्हणाली.
मी थोडे धाडस करत तिचं स्तनाग्राचा विषय काढला. आणि म्हणालो “ते कसे दाखवू”
मी असे म्हणताच तिने तिच्या ब्लाउज ची बटणे काढली आणि ब्लाउज उतरवले. ते बघून मी गरम झालो. निळ्या रंगाच्या ब्रा मधून प्रिया चे उरोज कमालीचे गोल दिसत होते. तिची ती वक्षस्थळे बघून मी त्यांना स्पर्श करायचे स्वतःला रोखू शकलो नाही.
मी तिची ब्रा उतरवली आणि म्हणाली “याला म्हणायचे स्तनाग्रे” असे म्हणून मी सरळ तिच्या छातीला दाबायला सुरवात केली. माझ्या हाताच्या स्पर्शाने ती मदमस्त झाली. तिने सरळ तिचे तोंड माझ्या तोंडात दिले आणि आम्ही एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करू लागलो.

माझा एक हात तिच्या छातीवर दाबादाबी करत होता आणि त्याच वेळी मी तिच्या ओठांना चावत होतो. त्याच वेळी प्रिया ने तिचा हात माझ्या सोट्यावर ठेवून त्याला चोळायला सुरवात देखील केली होती.
“सर मला तुम्ही खूप आवडता” असे तिने म्हणताच मी म्हणालो “मॅडम मला पण तुम्ही खूपच आवडता”
मी तिची आता साडी फेडली आणि तिला पूर्ण नग्न केली. तिने पण माझे कपडे काढले. माझे भले मोठे हत्यार बघून ती व्याकुळ झाली होती. ती क्षणात जमिनीवर बसली आणि उपाशी असल्यासारखे तिने माझा सोटा तिच्या तोंडात घेतला. व्योक व्योक करत ती त्याला चोखायला लागली. तिच्या थुंकीने माझा सोटा ओला चिंब झाला होता.
खूप वेळ मनसोक्त चोकल्यावर ती उठली. मी तिला जमिनीवर झोपवले. तिचे पाय फाकवले आणि स्वतःला तिच्या जांघेत घुसवले. माझे तोंड घुसळत घुसळत तिच्या योनिवरून माझी जीभ मी फिरवायला सुरवात केली. माझी जीभ तिच्या योनीत शिरताच तिचा दाणा फुगीर झाला. तिची योनी ओलीचिंब होऊन झिरपू लागली.
हाताने तिचे दोन्ही पाय फाकवुन मी तिच्या  योनीचा आनंद लुटत होतो. मनसोक्त योनी चाटून झाल्यावर मी उठलो. माझे हत्यार माझ्या हातात घेऊन तिच्या योनीकडे सरकलो. हळूच मी हत्यार आत सारले आणि वेळ न दवडता माझी कंबर मागे पुढे करू लागलो. जोरजोरात बसण्याऱ्या हिसड्यानी ती चित्कारु लागली. “आह आह. सर किती छान करता तुम्ही. अजून करा अजून करा” असे म्हणत ती मला गरम करत होती.
बराच वेळ मी तिला एकसारखे ठोकून काढले आणि त्याच वेळी माझ्या सोट्यातून वीर्याचा फवारा बाहेर आला. तिची योनी माझ्या वीर्याने पूर्ण भरून गेली. आम्ही दोघे शांत होऊन तसेच पडलो होतो. अवघ्या वीस च मिनिटात आम्ही पुन्हा तयार झालो. मी पुन्हा एकदा तिच्यावर तुटून पडलो. मघापेक्षा यावेळी माझा आवेग खूप जोराचा होता. मी पुन्हा एकदा तिची खाज भागवली होती.
त्या दिवसापासून मी रोज शिकवणी झाली कि प्रिया ची शिकवणी घेऊ लागलो होतो.

Related stories
निसर्गोपचाराची धमालडॉक्टर मॅडम चे प्रशिक्षणकामक्रीडेचे राजकारणछातीचे दुखणे भलतेच धमाकेदार

Categories Marathi
More stories See all