All content free · updated every 5 minutes

बाजूच्या वहिनींना लंडाचं दर्शन दिलं – Marathi sex stories

Story Marathi 12 years ago

बाजूच्या वहिनींना लंडाचं दर्शन दिलं - Marathi sex stories

हॅलो फ्रेंड्स, मी अविनाश आपल्या सर्वांना पुन्हा एक माझा अनुभव सांगायला आलो आहे. तुम्हाला माहीतच आहे की मला बायका पोरींसमोर नागडे होण्यात फार आनंद मिळतो आणि तशी मला सवयच लागली आहे. आताही ही घटना मी आपल्या सर्वांना सांगत आहे जी माझ्या या अशाच सवयीमुळे घडली आहे. झालं काय की माझ्या बाजूच्याच बिल्डींग मध्ये एक नवीन जोडपे किरायाने राहायला आलं होतं. त्यांच्या घरची बालकणी अगदी माझ्या बेडरूमच्या बालकनीला लागूनच होती. ती बालकणी बिल्डिंगच्या मागच्या बाजूला असल्याने आणि तेथेच मोठे झाड असल्याने बाहेरच्या लोकांचा बालकणीकडे लक्ष जायचं नाही. त्यामुळे दोन्ही बाल्कनीत उभे असलेले व्यक्तीच एकमेकांना बघू शकत असत.
ते जोडपे येऊन एकच दिवस झाला होता. मला फक्त त्यांच्या बोलण्याचा आवाज येत होता पण मी अजून त्यांना बघितलं नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कॉलेजला जात असताना त्या घरात कोणती नवीन आयटम राहायला आली आहे ते मला बघायची फार उत्सुकता लागली होती. त्यामुळे मी बालपणी मध्ये आलो तेव्हा मला त्यांच्या खिडकीतून एक नुकतीच लग्न झालेली सत्तावीस अठ्ठावीस वर्षांची गृहिणी फोनवर बोलत असताना दिसली.
ती फोनवर बोलत बोलत बाल्कनीमध्ये आली. मला आता तिचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. ती आपल्या बदली बद्दल बोलत होती. ती आपल्या नवीन अपार्टमेंट बद्दल सांगत होती. तिने आणखी समोर सांगितलं की तिचे पती ऑफिसला गेले आहेत आणि ती आता दिवसभर घरी एकटीच आहे. घरी टीव्ही नसल्याने तिला मनोरंजनाचं साधन म्हणजे फक्त मोबाईलच होता.
मी तिला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळलं. ती स्लीवलेस सलवार-कमीज घालून होती. माझ्याकडे पाठ करून उभी असल्याने मला तिच्या चेहऱ्याचं नीट दर्शन झालं नव्हतं. तिने कमीज वर दुपट्टा घातला नव्हता. त्यामुळे तिची गोरीपान पाठ मला दिसत होती. तिचा ड्रेस टाईट असल्याने मला तिच्या फिगरचा स्पष्ट अंदाज येत होता. तिची कंबर 30 आणि गांड 38 ची असावी.
बोलत असताना ती अचानक मागे वळली तसं मला तिचा चेहरा दिसला. ती फारच सुंदर होती. लिपस्टिक लावलेले ओठ तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर उठून दिसत होते. तिने डीप नेकचा कमीज घातल्याने तिचे मावांची गोलाई मला दिसून येत होती. तिचे बुब्स मोठाल्या आकाराचे होते. तिचं माझ्याकडे अजूनही लक्ष गेलं नव्हतं. इतक्यात तिच्या पायाशी एक फडकं लागल्याने ती खाली वाकली. तसं मला तिच्या मोठाल्या मावांचे अर्धेअधिक दर्शन झाले. ते बघूनच मी फार मजेत आलो. मी त्या गोऱ्यापान दुधाच्या डेअरीचा डोळ्यानेच आस्वाद घेतला.
ती उठली तशी तिची नजर माझ्याकडे गेली. तिला कळून चुकलं की मी तिच्यातलं काय बघत होतो. ती लवकर लवकर बोलत घरात घुसली आणि दरवाजा बंद केला. मग मीही आत मध्ये आलो आणि कॉलेजला जायला निघालो. माझ्या मनात तिच्या मावांचे चित्रण चांगलेच बसले होते. मला वाटलं जर आज मी नागडाच बाल्कनीमध्ये आलो असतो तर मला नागडे बघून तिच्या डोळ्यातली लज्जा बघायला मिळाली असती.
माझ्या मनात आज कॉलेजला बुट्टी मारून तिला माझं लंड दाखवायचा विचार आला. मी लगेच कॉलेजला जायचं कॅन्सल केलं. मला शेव्ह करून एक महिना झाल्याने मी बाथरूम मध्ये गेलो आणि माझे लवड्यावरचे केसं काढले. मला तिला माझं क्लीन शेव्ह लंड दाखवायचं होतं.
शेव्ह करून झाल्यावर मी नागडाच बाल्कनीजवळ आलो आणि तिच्या हालचालींचा कानोसा घ्यायला लागलो. मी लपून बघितले तर ती बाल्कनीत येऊन फोनवर बोलत होती. यावेळी मात्र तिने ओढणी लावली होती. मी तसा नागडेच बाल्कनीत जायचं ठरवलं. पण माझं ह्रदय भीतीनं धडधडत होतं. आजपर्यंत मी बऱ्याच बायका पोरींना माझ्या नागड्या देहाचं दर्शन दिलं होतं पण यावेळी मात्र मला भीती वाटत होती. कदाचित बाल्कनीतलं अंतर कमी होतं म्हणून असेल.
कसाबसा मी हिम्मत केली आणि तसाच बाल्कनीत पाय ठेवला. तिने एकदम बोलणं थांबवलं आणि माझ्या नागडे देहाकडे आ.. वासून बघायला लागली.
मी तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव कधीच विसरू शकणार नाही. ती डोळे मोठे करून माझ्या लिंगाकडे बघत होती. मी हळूहळू माझं लंड सहलवत होतो. एकदम फोनवरच्या पलीकडच्या व्यक्तीचा आवाज आल्याने ती भानावर आली आणि परत फोनवर बोलायला लागली. पण तिची नजर मात्र आता माझ्याकडेच होती. मग बोलता बोलता ती माझ्याकडे पाठ करून उभी राहिली. मी तिची गोरी पाठ आणि मोठ्या गांडीचा आकार बघत मूठ मारायला लागलो. लगेच तिने मी घरात गेलो की नाही ते बघायला मागे वळून बघितले तर मी तिच्या कडे बघत मूठ मारत असल्याचं तिला दिसलो.
आता मात्र तीही बिनदास्त होत फोनवर बोलत माझं मूठ मारणं एन्जॉय करायला लागली. आम्ही एकमेकांना बघून स्मितहास्य करत होतो. ती लाजेने चुर झाली होती पण माझ्या लवड्याचं रूप बघून तिचे पावले बाल्कनीतच थबकले होते.
मी इकडे तिकडे पाहिलं. सर्वत्र सुनसान होतं. मी एक पाय रेलिंगवर ठेवत तिच्याकडे बघत मूठ मारायला लागलो तशी ती हसायला लागली. पलीकडून तिला विचारणा होत होती की ती का हसत आहे म्हणून. तसं ती म्हणाली, “बरं मी तुम्हाला काही वेळाने फोन करते.” आणि तीन फोन ठेवला.
आता ती आपल्या दोन्ही हातांनी घडी करून मला हसून म्हणाली, “हे काय चालवलं आहेस तू मघापासून? तुला काही लाज वाटते की नाही.” मी म्हणालो, “लाज कसली हो मी तर रोजच येतो इथे असा.” यावर ती चकित होत म्हणाली, “मग काय मला रोजच नागडे होऊन तुझ्या लिंगाच दर्शन देणार का?” मी म्हटलं, “हो जर तुम्हाला आवडत असेल तर.” यावर ती हसली आणि म्हणाली, “बरं पण माझ्या नवऱ्यापासून जपून हं.” मी म्हटलं, “त्याची काळजी मी घेईन वहिनी. तुम्ही फक्त एन्जॉय करा.”
असं म्हटल्यावर आम्ही दोघेही हसलो. मग ती म्हणाली, “बरं आता आटोपलं असेल तर कपडे घाल आणि ये चहाला घरी.” मी लगेच तिचं आमंत्रण स्वीकारले आणि कपडे घालून तिच्याकडे गेलो.
त्यानंतर काय काय घडलं ते समोरच्या भागांत सांगेन.

Related stories
घर मालकिणीला पूर्ण जवलेगावाच्या भाभीला जवलेसोसायटीच्या चार मुलींसमोर मी मूठ मारलीनताशा आणि दीपिका सोबत वासनेचं खेळ भाग 2

Categories Marathi
More stories See all